Wikipedia

Search results

Tuesday, 27 September 2016

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fkavyalay%2Fposts%2F1244094862280808&width=500" width="500" height="219" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true"></iframe>

marathi kavita charolya gazal:

हृदय म्हणटलं की 
तुटण्याचा योग येतो 
असं म्हणा ना तुटण्याआधी 
त्याला गोड रोग होतो
@ सनिल पांगे



रंग वेगळे, रुप वेगळे 

प्रत्येक फुलाचे जग वेगळे 
एक मैत्रीच फुलं दिले तरी 
एकजूट होते जग सगळे
@ सनिल पांगे

निर्दयेपणे फुलांना तुम्ही
तुम्ही लाख तोडून टाकाल
त्या फुलांनी जपलेला गंध
सांगा कसा खोडून टाकाल
@ सनिल पांगे






वहीचं शेवटचं पान फाडलं 
नि एक वेगळचं पान निखळलं 
प्रत्येक गोष्टीला आधार असतो 
निखळलेल्या पानानं शिकवलं 
@ सनिल पांगे


Monday, 26 September 2016